Category कुडाळ

कुडाळ तालुक्यात ७ मार्चपासून मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा-१ नागरिकांना गावातच मिळणार महसूल सेवांचा लाभ – तहसीलदार सचिन पाटील कुडाळ : प्रतिनिधी     तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे…

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घ्यावा!

कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर संबंधित कुटुंबाला केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. पात्र कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ…

कुडाळ शहरात भरधाव कारचा थरार; दुचाकीसह उभ्या कारला धडक!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भररस्त्यात गोल फिरली; पादचाऱ्यांची पळापळ सुदैवाने जीवितहानी टळली; पोस्ट ऑफिस चौकातील घटना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने चांगलाच थरार उडविला. सदर कारने मुख्य…

कुडाळ नगरपंचायतीचा ३७.९७ कोटींचा शिल्लकी अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर!

आरोग्य, पाणी, क्रीडा, स्वच्छता व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून सभागृहात सादरीकरण कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ नगरपंचायत च्या विशेष सभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा शिल्लकी रकमेचा अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी सभागृहात सादर केला.…

सिंधुदुर्गात दाट धुक्याचे सावट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन!

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्याचे पालन करून पिकांची योग्य काळजी घ्यावी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून खबरदारीच्या सूचना जारी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार २३ फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर मंगळवार २४…

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा शिडकावा

आंबा-काजू पिकांना फटका बसण्याची भिती अचानक ढगाळ वातावरणामुळे बागायतदार चिंतेत सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्हाभरात सोमवारी सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसेच कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा हलकासा शिडकावा झाला. त्यामुळे अवकाळी पावसाच्या हजेरीने ऐन…

कुडाळ – कविलकाटे परिसरातील ग्रीन झोन रद्द करावा!

सामाजिक कार्यकर्ते समील जळवी यांची न.पं. मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी घरबांधणी, वीजजोडणी व बँक कर्ज प्रक्रियेत नागरिकांना अडचणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कविलकाटे मधील बहुतांश भाग ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत असून सदर…

कुडाळ नगरपंचायत सभेत प्रशासनावर नगरसेवकांचा रोष!

घनकचरा प्रकल्प, नादुरुस्त कचरा गाड्या व अनधिकृत बांधकामांवरून जोरदार चर्चा नवीन टेंडरमध्ये स्थानिकांना संधी देण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांचा प्रशासनाबाबत  कमालीचा नाराजीचा सूर दिसून आला. कचरा असुदे, चुकीचे बांधकाम असू दे,…

कुडाळ येथे १ मार्चला जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा!

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे आयोजन युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) कुडाळ मागील सात वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून युवकांना सकारात्मक दिशादर्शन करण्याचे काम सातत्याने करत…

ज्ञानी मी होणार २०२६…ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर!

ध्रुव सोनटक्के, अर्णव खरात, अनंत दाभोलकर, सान्वी जाधव व मेघा नाळे यांची बाजी डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्गचे यशस्वी आयोजन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      ‘डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञानी मी होणार २०२६’ या जिल्हास्तरीय ऑनलाइन…

error: Content is protected !!