Category कुडाळ

सामाजिक उत्कृष्ट कार्याची युवासेना प्रदेशाकडून दखल; उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा विशेष सन्मान!

कुडाळ : समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा युवासेना प्रदेश कार्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची प्रदेश पातळीवर दखल घेत सन्मानचिन्ह प्रदान…

अभिषेक गावडे यांच्या निवेदनाची प्रशासनाकडून तात्काळ दखल; दोन दिवसांत कुडाळ शहरातील खड्डे बुजविण्याचे आश्वासन!

तातडीने खड्डे बुजविण्याचे निर्देश; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्या तातडीच्या सूचना रेल्वे स्टेशन–आंबेडकरनगर रस्त्यावर नवीन ब्रिजवर सुरक्षेसाठी रेलिंग बसवा; अभिषेक गावडे यांची सा.बां. विभागाकडे मागणी कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांवरील धोकादायक खड्डे…

कुडाळ-मालवणची आरोग्य व्यवस्था डॉक्टरांविना व्हेंटिलेटरवर; आमदार निलेश राणेंनी ऑन फिल्ड पाहणी करावी!

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी कुडाळ महिला व बाल रुग्णालय, मालवण ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेकडे लक्ष वेधले कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ-मालवण तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्था तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे अडचणीत आली असून, ती अक्षरशः ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याचा…

आंबेडकरनगर, कविलकाटे व दत्तनगर रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक!

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ सा.बां.विभागावर धडक सात दिवसांत खड्डे न बुजवल्यास ‘रस्ता रोको’चा दिला इशारा कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR 27) वरील विशेषतः आंबेडकर नगर आणि कविलकाटे तसेच दत्तनगर रोड परिसरातील रस्त्याची…

कुडाळच्या विकासाला आमदार निलेश राणेंकडून ३ कोटी ३० लाखांचा निधी!

शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंची माहीती प्रत्येक वॉर्डातील विकासकामांना मिळणार गती; मोकाट जनावरांसाठी गोशाळा, रस्ते काँक्रीटीकरणासह अनेक कामांचा समावेश कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहराच्या विविध विकासकामांना गती देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून तब्बल ३…

पिंगुळी गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात!

कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी एकच्या सुमारास मगरीला जेरबंद भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी        पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडच्या पाण्यात आढळून आलेली भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल…

घोडगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी; कोल्हापूर जोडणीचा मार्ग मोकळा!

आमदार निलेश राणे यांची माहिती अनेक वर्षांच्या मागणीला यश! घोडगे-सोनवडे घाट प्रकल्पाला केंद्राचा ‘ग्रीन सिग्नल’ कुडाळ : प्रतिनिधी       घोडगे-सोनवडे घाटमार्गाच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. या मंजुरीमुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या…

पिंगुळी भूपकरवाडीत मगर; यंत्रणांची धावाधाव!

गणेशकोंडमध्ये भल्यामोठ्या मगरीची एंट्री; परिसरात खळबळ आठ तास रेस्क्यू ऑपरेशन; पाणी उपसा करूनही मगर निसटली कुडाळ : पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमध्ये भलीमोठी मगर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. भूपकरवाडी येथील कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाला सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास…

गुणवत्तापूर्ण बियाणे निवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन!

हुमरमळा (अणाव) येथे कृषीकन्यांकडून प्रात्यक्षिक कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) हुमरमळा (अणाव) येथे वनस्पतिशास्त्र विषयातील “बियाण्यांचे वर्ग व बियाणे टॅगचे महत्त्व” या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात…

कृषीकन्यांच्या पुढाकारातून पशुधन लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन!

कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषिकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांच्या पुढाकाराने अणाव पंचक्रोशीतील गावांत पशुधन लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.     या कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन सणप यांच्या…

error: Content is protected !!