कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात लिंगेश्वर माध्यमिक विद्यालय तुळसुली तर प्राथमिक गटात शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव ने प्रतिकृती मांडणी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असुन जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात कुडाळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.५३ वे…







