कुडाळमध्ये विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अटकेत!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील गणेशनगर येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी कुडाळ पोलिसांनी पती सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (वय ४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याला आज अटक केली आहे. पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर असून, बुधवारी त्याला…








