Category कुडाळ

झाराप येथे एसटी-कार यांच्यात अपघात!

कारचालकाला दुखापत; एसटीही रस्त्यालगत कलंडली कुडाळ : प्रतिनिधी     आकेरी-हुमरसतिठा परिसरातील झाराप येथे आज सकाळी पावणे आठच्या सुमारास एसटी बसने समोरील चारचाकी कारला धडक दिल्याने अपघात झाला. कारला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत सखल भागात कलंडली. अपघातात कारचालकाला…

कुडाळात उद्या एसटी वार्षिक सवलत कार्ड नोंदणी विशेष शिबिर!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा उपक्रम १५० रूपयांत नोंदणी कार्ड उपलब्ध; शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील नागरिकांना एसटी प्रवासात सवलतीचा लाभ मिळावा तसेच विविध डिजिटल सुविधा एकाच कार्डद्वारे उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शिवसेना कुडाळ शहराच्या…

कुडाळात काँग्रेसचे अनोखे ‘रघुपती राघव’ आंदोलन!

श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान पेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज कुडाळ येथील गांधीचौकात जोरदार रघुपती राघव आंदोलन छेडण्यात आले. यावेळी टाळ वाजवत आणि रघुपती राघव राजाराम…

जि.प.शाळा केरवडे तर्फ माणगाव येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन!

जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या पुढाकारातून चौथी-सातवी शिष्यवृत्ती उपक्रमाला प्रारंभ गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी विषयांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तयारीची संधी कुडाळ : प्रतिनिधी      पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या सौजन्याने राबविण्यात येणाऱ्या ‘शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग’ या उपक्रमाचा शुभारंभ…

कुडाळ पंचायत समिती सभेत वीज, एसटी, रस्ते अन् शिक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा!

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावरून योगेश धुरींची नाराजी; सभापती मिलिंद नाईकांचे अन्याय होणार नसल्याचे आश्वासन दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांबाबत आ. निलेश राणे, मंत्री आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत एसटी, महावितरण, सार्वजनिक…

१४१ गुंठे जागेवरून कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत गदारोळ; सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी संघर्ष!

“जागेत माझा स्वार्थ असेल तर आत्ता राजीनामा देते” – संध्या तेरसे यांचे प्रशासनाला थेट आव्हान आरोप-प्रत्यारोपाने सभा वादळी; आठ दिवसात निर्णय घेण्याची नगराध्यक्षांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या १४१ गुंठे जागेच्या मुद्द्यावरून शुक्रवारी झालेल्या…

🛍️ सेल… सेल… महासेल… महाबचत…!
📢 भव्य “विघ्नहर्ता महासेल” – प्रथमच पिंगुळी-कुडाळमध्ये! 🎉
👗 साड्यांचा प्रचंड संग्रह : • कंजीपुरम सिल्क साडी • बनारसी सिल्क साडी • कलांजली पैठणी • पैठणी सिल्क साडी • कॉटन सिल्क साडी • फॅन्सी साड्या
🛏️ तसेच उपलब्ध : हँडलूम, ब्लँकेट, पिलो आणि अनेक आकर्षक वस्तू.
🎁 खास बंपर ऑफर्स : ⭐ फक्त ₹999 मध्ये 4 कॉटन साड्या फ्री ⭐ ₹4,999 च्या खरेदीवर पैठणी साडी मोफत ⭐ ₹9,999 च्या खरेदीवर कलांजली पैठणी मोफत ⭐ ₹15,000 च्या खरेदीवर बनारसी सिल्क साडी मोफत
💥 काठपदर साड्या फक्त ₹149 पासून!
✅ सर्व वस्तू होलसेल दरात उपलब्ध.
🗓️ कालावधी : 18 ते 28 जुलै 2026
वेळ : सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरू.
📍 स्थळ : चामुंडेश्वरी मंगल कार्यालय, सिंधुदुर्ग पॅलेस, (कुडाळ-वेंगुर्ले रोड) पिंगुळी, म्हापसेकरतिठा नजिक.
🙏 चला तर मग एकदा अवश्य भेट द्या आणि भरघोस बचतीचा लाभ घ्या!

वेताळबांबर्डेत मुंबई-गोवा महामार्गावर अपघात!

दुचाकी – टेम्पो अपघात दुचाकीस्वार जखमी कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे – पावशी सीमेवर दुचाकी आणि छोटा टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी ७.४५ च्या सुमारास घडला.    प्राप्त माहितीनुसार, कुडाळच्या दिशेने…

१४१ गुंठे जमीन प्रकरणात कुडाळ नगरपंचायतीची कोणतीही चूक नाही!

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे स्पष्टीकरण; संध्या तेरसेंचे आरोप फेटाळले कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील १४१ गुंठे खुल्या क्षेत्राच्या प्रकरणात नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा मनमानी झालेली नसून, उपलब्ध अभिलेख, कायदेशीर तरतुदी आणि विविध न्यायालये व न्यायप्राधिकरणांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अधीन…

आमदार निलेश राणेंकडून आंब्रड धरणाची पाहणी!

धरणात पाणीसाठा सुरू; सिंचन कालवे वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश २९ वर्षे रखडलेला प्रकल्प पूर्णत्वास; आ.निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     गेली २९ वर्षे अपूर्णावस्थेत असलेला आंब्रड सारमळे धरण आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर युद्धपातळीवर काम करून…

error: Content is protected !!