ऑल इंडिया सोलो डान्स स्पर्धेत कुडाळ-पिंगुळीच्या अर्शिन शेखची चमकदार कामगिरी

गोवा येथे झाली सेमीफायनल फेरी; टॉप २५ मध्ये स्थान कुडाळच्या चिमणी पाखरं डान्स अकॅडमीतर्फे गौरव कुडाळ : प्रतिनिधी गोवा येथील सुप्रसिद्ध अनबीटेबल डान्स अकॅडमी, गोवा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया सोलो डान्स स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पिंगुळी येथील कन्या…








