पंचायत समितीच्या मासिक सभेत महसूल विभाग अधिकृतरित्या उपस्थित राहावा!

माणगाव पं.स.सदस्य योगेश धुरी यांची अप्पर सचिवांकडे मागणी राज्याचे महसूल अप्पर सचिव विकास खारगे सिंधुदुर्ग दौऱ्यावर कुडाळ : प्रतिनिधी पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विभागांचे खातेप्रमुख नियमितपणे उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा करतात. मात्र महसूल विभाग अधिकृतरित्या या सभेत…








