१५ मे पूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

आपत्ती आराखडा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…








