Category कुडाळ

साळगावातील मनसेच्या युवा कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या उपस्थितीत हरी सावंत यांचा प्रवेश कुडाळ : साळगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा कार्यकर्ते हरी सावंत यांनी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळचे सभापती मिलिंद नाईक…

नवी मुंबईचे नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून कुडाळ हायस्कूलच्या १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली!

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला किशोर पाटकर यांचा हातभार; आतापर्यंत जिल्ह्यात शेकडो सायकलींचे वाटप कुडाळ : प्रतिनिधी      नवी मुंबईचे नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या माध्यमातून आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने प्राप्त झालेल्या मोफत सायकलींचे वितरण कुडाळ हायस्कूल व…

स्थानिकांना डावलून परराज्यातील व्यक्तीला मंगल कार्यालयासाठी एमआयडीसी मधील भूखंडाचे वाटप!

कुडाळ एमआयडीसीत भूखंड वाटपात मोठा घोळ; स्थानिक नागरिकांचा आरोप वैभव नाईकांसह नागरिक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला जाब कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ एमआयडीसीमधील उद्योग-कारखान्यांसाठी राखीव भूखंड परराज्यातील व्यक्तीला मंगल कार्यालय व मंदिर बांधण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक…

रानभाज्यांचा सुगंध दरवळला; ५१ प्रकारच्या भाज्या अन् १५० हून अधिक पाककृतींची मेजवानी!

कुडाळ पंचायत समितीच्या तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व पाककृती महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : रासायनिक खतांच्या वापरामुळे पिकविल्या जाणाऱ्या भाज्यांच्या वाढत्या वापराच्या काळात निसर्गाच्या कुशीतून मिळणाऱ्या रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कुडाळ पंचायत समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी हॉल येथे मंगळवारी…

कुडाळ कुंभारवाडी शाळेत विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा झाला ६७ वा इंडियन ऑइल डे!

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कुडाळ : देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य इंडियनऑइलचा ६७ वा इंडियनऑइल डे कुडाळ येथील जिल्हा परिषद शाळा, एमआयडीसी कुंभारवाडी येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, कुडाळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे…

बिबवणेत भरदिवसा धाडसी घरफोडी; १३ लाखांचा ऐवज लंपास!

मुंबई-गोवा महामार्गालगत बंद घराला चोरट्यांचा डल्ला; श्वान पथकाकडून तपास कुडाळ पोलिसांसह एलसीबीकडून चोरट्यांचा शोध कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बिबवणे-नाईकवाडी येथे  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. काल सोमवारी सायंकाळी उशिरा चोरीचा प्रकार उघडकीस आला.…

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारावीत : प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर!

घोषवाक्यांतून समाजजागृतीचा प्रभावी संदेश; कुडाळमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पालकांनी मुलांवर शैक्षणिक बंधने लादू नयेत; मोकळ्या वातावरणात घडू द्या : उमेश गाळवणकर कुडाळ : स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी विविध आव्हाने स्वीकारून जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. आत्मविश्वासाच्या…

सत्तेत राहून प्रशासनाला जाब विचारायला हिंमत लागते : शिवसेना शाखाप्रमुख राजाराम गडेकर!

ठाकरे शिवसेनेच्या संतोष शिरसाट यांच्यावर टिकेचे बाण कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शहर शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका ही पूर्णपणे जनहिताची आहे. सत्तेत असतानाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्यास हिंमत…

हिर्लोक येथे शेतात तुटून पडलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने गाभण गाय, म्हैस मृत्युमुखी!

मुलगा सुदैवाने बचावला; शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान महावितरणने भरीव नुकसानभरपाई द्यावी; सरपंच प्राची सावंत यांची मागणी कुडाळ : हिर्लोक-भटवाडी येथे आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास शेतात वीजवाहिनी तुटून पडल्याने तिचा स्पर्श होऊन गाभण गाय व म्हैस अशी दोन जनावरे जागीच गतप्राण…

गणेशोत्सवानिमित्त ८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियान!

स्वच्छतेसाठी नागरिक, गणेशोत्सव मंडळे व पर्यटकांनी सहकार्य करावे! सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : गणपती बाप्पांच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र दिसून येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईसह…

error: Content is protected !!