मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे

राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात; मोदी सरकारच्या कामगिरीचा नितेश राणेंकडून लेखाजोखा कणकवली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा…







