आगामी भीषण आपत्काळातून तारण्यासाठी व ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही!

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर सनातनच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न सिंधुदुर्ग : प्रतिनिधी ‘‘संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसर्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत…








