बच्चे कंपनी सज्ज व्हा! कणकवलीत २४ जानेवारीला खाऊ गल्लीत धमाल!

कणकवलीत ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’; समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन कणकवली : प्रतिनिधी कणकवली शहरातील लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…








