Category कणकवली

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या शुक्रवारी ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’!

३१ जुलैला कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत भव्य शिबिरांचे आयोजन नागरीकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार  यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्‍यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय दिनांक २२ जुलै ते…

आगामी भीषण आपत्काळातून तारण्यासाठी व ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही!

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर सनातनच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      ‘‘संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसर्‍या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत…

बेळणे खुर्द येथे कृषिदूतांकडून बोर्डो पेस्टचे प्रात्यक्षिक!

RAWE कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट तयार करण्याचे प्रशिक्षण फोंडाघाट कृषी महाविद्यालयाचा उपक्रम; बुरशी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन कणकवली : प्रतिनिधी    ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदूतांकडून ग्रामीण कृषी जागरूकता…

गिरिपुष्पाद्वारे हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा संदेश!

हुंबरट येथे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम कणकवली : प्रतिनिधी     रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली सलग्न कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी विद्यार्थ्यांनी हुंबरट येथील शेतकऱ्यांच्या भातशेतात गिरिपुष्पाचा वापर करून हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक सादर…

वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एमआयडीसी उभारणार – पालकमंत्री नितेश राणे

नाधवडेतील प्रस्तावित एमआयडीसीसाठीची जागा बदलणार कणकवली : प्रतिनिधी       नाधवडे येथील एमआयडीसीची प्रस्तावित जागा बदलून वैभववाडी तालुक्यातच दुसऱ्या पर्यायी जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली.       पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, राज्याचे उद्योगमंत्री उदय…

हुंबरट येथे पुल्पी किडनी रोग प्रतिबंधक लसीकरण प्रात्यक्षिक!

रावे कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांचा जनजागृती उपक्रम पशुपालकांना रोगप्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन कणकवली : प्रतिनिधी        कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील अंतिम वर्षातील कृषी विद्यार्थ्यांनी रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत हुंबरट गावात जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी पुल्पी किडनी (Pulpy Kidney Disease) रोग प्रतिबंधक लसीकरण…

भातशेतीत ग्लिरिसिडियाद्वारे ग्रीन मॅन्युरिंगचे प्रात्यक्षिक; बेळणेतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि भातशेतीची सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी बेळणे गावातील भातशेतात ग्लिरिसिडियाद्वारे ग्रीन मॅन्युरिंगचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून…

पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात!

आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा; जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती 35 हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ; खासदार नारायण राणे यांचेही मानले आभार कणकवली : प्रतिनिधी     मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

नांदगावमध्ये भरदिवसा बंगल्यावर धाडसी चोरी; दोन मोबाईल, स्मार्ट वॉचसह रोकड लंपास!

मुंबई-गोवा महामार्गालगत चोरट्यांचा धुमाकूळ; बंद बंगल्याचे कुलूप तोडून ऐवज चोरला हायवेलगत भरदिवसा चोरीने नांदगाव परिसरात खळबळ; कणकवली पोलिसांकडून तपास सुरू कणकवली : प्रतिनिधी      मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला शुक्रवार दि. १७ रोजी ३ ते ५…

error: Content is protected !!