महायुतीचा सुरुवातीलाच धमाका; सिंधुदुर्गात ११ जागा बिनविरोध

ना. नितेश राणेंची राजकीय पकड सिद्ध; कोकणात ‘राणे’च धुरंधर जि. प. – पं. स. निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; विरोधकांची माघार कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपली राजकीय…






