Category सांस्कृतिक

कुडाळ पोलीस ठाण्यात ७९ वर्षांची डबलबारी परंपरा; भजन रसिकांची अलोट गर्दी!

भारूड, प्रश्नोत्तरांनी रंगला पारंपरिक डबलबारी भजन सामना सायबर फसवणुकीबाबत पोलिसांकडून जनजागृती कुडाळ : प्रतिनिधी     कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वर्षभर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात शनिवारी सायंकाळी भक्तिरसाचा माहोल निर्माण झाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तब्बल ७९ वर्षांची परंपरा लाभलेल्या पारंपरिक…

सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचा पहिलाच ‘संगीत संध्या’ कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार; रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सभागृह दुमदुमले!

सावंतवाडी : सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पहिलाच ‘संगीत संध्या’ कार्यक्रम अत्यंत सुंदर, दर्जेदार आणि संस्मरणीय पद्धतीने पार पडला. या संगीतमयी मैफिलीत गायकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांमुळे चोखंदळ रसिक श्रोत्यांनी अक्षरशः सभागृह डोक्यावर घेतले. नवीन…

‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; सिंधुदुर्गात अकरा दिवसांच्या गणरायांना निरोप!

ढोल-ताशांचा गजर; फटाक्यांची आतषबाजी अन् भक्तिमय वातावरण बाप्पाचा जयघोष सिंधुदुर्ग : ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरापासून ग्रामीण…

कुडाळ पोलीस ठाण्याच्या पटांगणात रंगणार ७९ वी मानाची डबलबारी!

सुरज खांडेकर विरुद्ध सुशांत जोईल; ३ ऑक्टोबरला रंगणार भजनाचा सामना पारंपारिक भारूडासह प्रश्नोत्तर डबलबारी; श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      गणेशोत्सवानिमित्त कुडाळ पोलीस ठाण्या समोरील पटांगणात शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पारंपरिक भारूडासह प्रश्नोत्तर डबलबारी भजनाचा…

ढोल-ताशांच्या गजरात ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे कुडाळात जल्लोषात आगमन!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने कुडाळ दुमदुमले सोमवारी विधिवत पूजन; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ पोस्ट ऑफिस चौकातील महायुती जनसंपर्क कार्यालयासमोरील पटांगणात स्थानापन्न होणाऱ्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे आज शनिवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात व ‘गणपती बाप्पा मोरया,…

कुडाळात लाजरी क्रिकेट ग्रुपचा मान्सून महोत्सव; ‘वीरभक्त तरणीसेन’ला नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद!

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाट्य रसिकांची मोठी गर्दी आज रंगणार संयुक्त दशावतारचा ‘रावण-मंदोदरी विवाह’ नाट्यप्रयोग कुडाळ : प्रतिनिधी       लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित १४ व्या मान्सून महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा कुडाळ (रेल्वेस्टेशन रोड नजिक) येथील सिद्धिविनायक हाॅलच्या सभागृहात काल शनिवारी (१५…

कुडाळच्या बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतार मंडळाचा राष्ट्रपती भवनात नाट्यप्रयोग!

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या हस्ते होणार गौरव सलग सातव्यांदा दिल्ली दौरा : मालक दिनेश गोरे यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी       कोकणची सुमारे आठशे वर्षांची पारंपरिक लोककला असलेल्या दशावताराला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी नाट्य मंडळ,…

कुडाळमध्ये १५ व १६ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सवाचे आयोजन!

लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित मान्सून महोत्सवाचे १४ वे वर्ष संयुक्त दशावतारचे ‘वीरभक्त तरणीसेन’ आणि ‘रावण-मंदोदरी विवाह’ नाट्यप्रयोग कुडाळ : प्रतिनिधी     लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळच्या वतीने यंदा शनिवार दि.१५ व रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी ‘मान्सून महोत्सव २०२६’ चे आयोजन कुडाळ मधील…

तेंडोली येथे आज संयुक्त दशावतारी नाट्य प्रयोग!

जिल्ह्यातील नामवंत कलाकारांचा सहभाग कुडाळ : प्रतिनिधी     तेंडोली-वरची आदोसवाडी येथे रामचंद्र राऊळ मित्रमंडळाच्यावतीने 4 जुलै रोजी रात्री 7.30 वाजता तेथीलच कुलस्वामिनी मंदिरात “शिव अजमीढ संग्राम अथार्त अजमीढ शरसेतू” हे संयुक्त दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नावाजलेल्या कलाकारांचा या…

तेंडोलीत आज संयुक्त दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन!

श्री अनलादेवी मंदिरात ‘गंगा प्रतिज्ञा’ नाट्यप्रयोग नामवंत कलाकारांचा सहभाग; नाट्यरसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     तेंडोली-भोमवाडी येथील श्री अनलादेवी कला क्रीडा मंडळाच्यावतीने तेथीलच श्री देवी अनलादेवी मंदिरात शनिवार दिनांक २७ जून रोजी रात्री ७.३० वाजता ‘गंगा प्रतिज्ञा’ हे संयुक्त…

error: Content is protected !!