मातोंड येथे मच्छिविक्रेत्या महिलेवर चाकू हल्ला; मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न
मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून महिलेवर हल्ला मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; परिसरात भीतीचे वातावरण सिंधुदुर्ग : प्रतिनिधी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे एका मच्छिविक्रेत्या महिलेवर दोन अज्ञात चोरट्यानी मोटारसायकल वरून येत हल्ला करत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेवर त्यांनी…







