सिंधुदुर्गात कमर्शियल गॅस टंचाई; हॉटेल व्यवसाय संकटात!

गॅसअभावी कुडाळातील काही हॉटेल्स बंद; पर्यटनावर परिणाम होण्याची भीती प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची जिल्हा व्यापारी महासंघ व हाॅटेल संघटनेची मागणी कुडाळ : प्रतिनिधी आखाती देशांतील युद्ध परिस्थितीचा थेट परिणाम सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये जाणवू लागला असून कमर्शियल गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात…








