झाराप-मुंडयेवाडी येथे विहिरीत पडलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका; ग्रामस्थांची तत्परता!

वन्यजीव संरक्षणाचा आदर्श; वनविभागाकडून ग्रामस्थांचे कौतुक कुडाळ : वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वनविभागामार्फत सुरू असलेल्या जनजागृती व सेवा संकल्प अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, झाराप-मुंडयेवाडी येथे आज विहिरीत पडलेल्या खवले मांजराची स्थानिक ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केली. झाराप-मुंडयेवाडी येथील प्रविण रेडकर यांच्या…








