Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

वेंगुर्ला वायंगणी बीच येथे १० एप्रिल रोजी कासव महोत्सवाचे आयोजन

वेंगुर्ला : प्रतिनिधी      महाराष्ट्र शासन कांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरिक्षेत्र (कांदळवन) मालवण व वायंगणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १० एप्रिल सकाळी ७.३० वा. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बीच येथे कासव महोत्सव २०२६चे आयोजन करण्यात आले आहे.       यनिमित्त शुक्रवार…

कुडाळ मधील आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

खा.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे आयोजन आमदार निलेश राणेंची शिबिराला भेट; सामाजिक उपक्रमाचे कौतुक कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य व…

एलईडी लाईट मासेमारीविरोधात मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन!

ठाकरे शिवसेनेच्या मोर्चाला मच्छिमार संघटनांचा पाठिंबा मालवण : प्रतिनिधी      अनधिकृत आणि विनाशकारी एलईडी लाईट मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे १० एप्रिल रोजी मत्स्य विभागावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला श्रमिक मच्छिमार संघ, श्रमाजिवी रापण संघटना आणि…

सीआरझेड आणि तळाशील गावाच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा!

आमदार निलेश राणे यांची माहीती मालवण : प्रतिनिधी     जिल्हाधिकारी कार्यालयात सीआरझेड आणि तळाशील गावाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत आज सकारात्मक तोडगा निघाला आहे. तळाशील गावातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद राहणार असून किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावत ८० टक्के…

डिगस मधील श्री काळंबा देवी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन!

नवीन खांब-काठीसह नवीन मोव्हरी (मुखवटे) यांचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा; भक्तीमय वातावरणात मिरवणूक रविवार (दि. १२ एप्रिल) पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी       डिगस (ता.कुडाळ) येथील ग्रामदैवत श्री काळंबा देवी मंदिरात नवीन खांब-काठीसह नवीन मोव्हरी (मुखवटे) यांच्या पुनःप्रतिष्ठापना…

खा.नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे १० एप्रिलला उद्घाटन!

अभिनेते संजय दत्त, गायक सोनू निगम यांचा लाईव्ह शो कणकवलीत राजकीय,विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी      माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात येत्या १० एप्रिल रोजी होत असून, त्यानिमित्त जिल्हा भाजपच्या वतीने वर्षभर विविध…

कुडाळमध्ये महसूल विभागाची धडक कारवाई!

अवैध वाळू व चिरे वाहतूक करणारे ३ डंपर जप्त उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ महसूल विभागाच्या पथकाने वाळू व चि-याच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई केली. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या नेतृत्वाखालील काल मंगळवारी रात्री…

शिकारीदरम्यान गोळीबार; आचिर्णेत युवकाचा मृत्यू!

एक गंभीर जखमी; वैभववाडीत खळबळ वैभववाडी : प्रतिनिधी       आचिर्णे गावात मंगळवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण वैभववाडी तालुका हादरून गेला आहे. घाणेगडवाडी परिसरात झालेल्या या प्रकारात एका २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, आणखी एक जण गंभीर जखमी झाला…

वेताळ बांबर्डे गावच्या सौंदर्यात अधिक एका सेल्फी पॉईंटची भर!

गावच्या स्वागत नाक्यावर आकर्षक सेल्फी पॉईंट ठरतोय लक्षवेधी गावची एकी गावची खरी ताकद; सभापती मिलिंद नाईक यांचे गौरवोद्गार कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील गावच्या स्वागत नाक्यावर वेतोबा क्रिकेट क्लब व पावणाई टेम्ब राधा नृत्य मंडळ यांच्या कल्पनेतून…

कुडाळमध्ये अपघात; दुचाकीस्वार गंभीर!

दुचाकीची बोलेरो पिकअपला जोरदार धडक कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर नजिकच्या कृष्णाई सुपर मार्केट परिसरात आज मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. काळपनाका हायवेच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने बोलेरो पिकअपला मागच्या बाजूने जोरदार धडक…

error: Content is protected !!