Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळात ‘इलेक्ट्रिकल साइट’च्या नावाखाली ३.४२ लाखांचा गंडा!

चेक दिला, पेमेंट स्टॉप केले; ऑनलाइन ट्रान्सफरचा बनावट मेसेज दाखवूनही माल लंपास तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिक फसले; पुण्यातील संशयिताविरोधात कुडाळ पोलिसांत गुन्हा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ – गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे भासवून आणि मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल फिटींग साहित्याची गरज…

आमदार निलेश राणे धावले कुडाळ मधील रुग्णाच्या मदतीला!

नगरसेवक अभिषेक गावडेंची तत्परता लीलावती रुग्णालयात केली उपचाराची सोय कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील रहिवासी असलेले नियाज शाह हे एका खासगी कामानिमित्त मुंबईत गेले असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात तपासणी…

माजी आ. वैभव नाईक यांनी आ. सतेज (बंटी) पाटील व संजय पाटील यांचे केले सांत्वन!

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक कोल्हापूर : प्रतिनिधी ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व संजय पाटील यांची कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील मेगा मेडिकल शिबिरात ६२३ रुग्णांची तपासणी!

३४८ विविध वैद्यकीय तपासण्या; १४ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्यसेवा; मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर ठरले रुग्णांसाठी वरदान सिंधुदुर्ग : प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी…

मंडपाच्या ५५ हजारांच्या बिलावरून खडाजंगी; कुडाळ नगरपंचायतीच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने!

एसटीपी जागेवरून नगरपंचायत सभेत गदारोळ; सभा थांबवून नगरसेवकांची प्रत्यक्ष पाहणी नाट्यगृह खर्च आणि एसटीपी प्रस्तावावरून कुडाळ नगरपंचायतीत वादळी चर्चा; दोन मुद्द्यांनी सभा गाजली कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ मधील मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यावेळच्या मंडप व इतर कामाचे 55 हजार…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा!

वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा; महाआरोग्य शिबिर, महाप्रसादासह विविध उपक्रम सर्वपक्षीयांसह, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, आणि नागरिकांतून सभापती मिलिंद नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांचा वाढदिवस आज (गुरुवारी) तुळसुली, कुडाळ आणि अंबडपालसह विविध ठिकाणी…

संघर्षाची शिदोरी, जनतेचा विश्वास; सभापती श्री. मिलिंद नाईक यांचा प्रेरणादायी प्रवास!

कुडाळ पंचायत समितीचे सभापती श्री.मिलिंद नाईक वाढदिवस विशेष कुडाळ : माणसाचे मोठेपण हे त्याला मिळालेल्या पदावर नसून, ती खुर्ची मिळवण्यासाठी त्याने आयुष्यात सोसलेल्या यातना आणि गरिबीशी केलेल्या मुकाबल्यावर ठरते. ज्या हातांनी कधी मुंबईच्या गोदामात हमाली केली, रस्त्यावर लादी पुसली अन्…

कुडाळमध्ये झळकला ‘लोकशाही आणि शिक्षणाचा सन्मान’ करणारा अनोखा बॅनर!

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वेधले लक्ष ‘मी हिंसक जमावाचा भाग बनणार नाही’चा संदेश कुडाळ : प्रतिनिधी       दिल्लीतील जंतरमंतर येथे नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशभरात निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कुडाळ शहरात एक अनोखा आणि लक्षवेधी बॅनर झळकला असून, तो सध्या…

आंबोली महादेवगड दुर्घटना; ६०० फूट दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह सहा तासांच्या मोहिमेनंतर बाहेर!

पाऊस, धुके अन् मृत्यूशी झुंज; सह्याद्री रेस्क्यू टीमची धाडसी मोहीम यशस्वी सिंधुदुर्ग : आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉईट येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला पाय घसरून सहाशे फूट खोल दरीत कोसळलेल्या निपाणीच्या पर्यटकांचा मृतदेह बुधवारी सकाळी राबविलेल्या सहा तासाच्या अथक…

कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी विकास बडवे; पदभार स्वीकारला!

डिवायएसपी राजेश भागवत व निरीक्षक विकास बडवे यांचे कुडाळमध्ये स्वागत सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट व सहकाऱ्यांकडून दोन्ही अधिका-यांचे स्वागत कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पोलीस ठाण्याच्या निरिक्षक पदी विकास बडवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज बुधवारी आपल्या पदाचा…

error: Content is protected !!