Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडर तुटवडा; हॉटेल व्यावसायिक संतप्त!

“गॅस नसेल तर पर्यटकांना जेवण कसे देणार?” – व्यावसायिकांचा संतप्त सवाल गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्यास हाॅटेल बंद ठेवण्याची वेळ; व्यावसायिकांनी घेतली तहसीलदारांची भेट कुडाळ : प्रतिनिधी       गेल्या तीन दिवसांपासून कमर्शियल (व्यावसायिक) गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने बुकिंग अचानक बंद…

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी फिरते पथक!

सिलेंडर वाहने अडविणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांची तेल कंपन्या व गॅस वितरकांसोबत बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅससाठ्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे समन्वयक, गॅस वितरक तसेच पेट्रोल पंप डिलर्स यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा…

कुडाळमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा जागर!

शहरात जनजागृतीपर मोटारसायकल रॅली बाल विकास प्रकल्प कार्यालय व पं.स. चे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी       जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कुडाळ यांच्या वतीने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत कुडाळ येथे…

आंबा-काजू नुकसानीवर विधानसभेत चर्चा घडवा; बागायतदारांना भरघोस भरपाई द्या – कुणाल किनळेकर!

सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदारांना दिलासा द्या; पंचनामे तात्काळ करण्याची मागणी खराब हवामानाचा आंबा-काजू पिकांना फटका; शासनाने तुटपुंजी नव्हे तर भरघोस मदत द्यावी कुडाळ : प्रतिनिधी      मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वाऱ्यावर पडू नयेत, यासाठी पालकमंत्री नितेश राणे…

कुडाळ सभापतीपदी मिलिंद नाईक तर उपसभापतीपदी सिताराम तेली यांची बिनविरोध निवड!

महायुतीचा कुडाळ पंचायत समितीवर झेंडा फडकला कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत महायुतीचा झेंडा फडकला.सभापतीपदी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची बिनविरोध निवड झाली. ठाकरे शिवसेनेने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे…

मालवण पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा

सभापतीपदी शिंदे शिवसेनेच्या सौ. प्रज्ञा चव्हाण तर उपसभापतीपदी भाजपच्या घनश्याम झाड यांची बिनविरोध निवड शिवसेना, भाजपा पदाधिकाऱ्यांकडून नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचे अभिनंदन मालवण : प्रतिनिधी    शिवसेना भाजपा महायुतीचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या मालवण पंचायत समिती सभापतीपदी शिवसेना महायुतीच्या सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण…

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार!

कुडाळ एसटी डेपो मैदान येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : प्रतिनिधी      आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 17 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कुडाळ एसटी डेपो मैदान येथे मोठया उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा…

आंतरराज्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत गोवन स्ट्रायकर्स गोवा संघ विजेता!

प्रिन्स स्पोर्ट्स, समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरूर यांचे आयोजन कुडाळ क्रीडा संकुलावर रंगली थरारक अंतिम लढत; फ्रेंडशिप चेंदवन संघ उपविजेता कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील क्रीडा संकुलात गेल्या पाच दिवसांपासून रंगलेल्या आंतरराज्यस्तरीय डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या ‘गोवन स्ट्रायकर्स’…

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांची मोठी कारवाई!

मुंबई–गोवा महामार्गावर आयशर टेम्पो पकडला; १७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त गोव्यातून राजापूरकडे जाताना दारूची तस्करी उघड; १५० बॉक्स दारू जप्त; दारू तस्करी प्रकरणी दोघे ताब्यात कुडाळ : प्रतिनिधी      गोवा येथून रत्नागिरी राजापूरच्या दिशेने अवैधरित्या होणा-या गोवा बनावटी दारूची वाहतुकीवर कुडाळ पोलीसांनी…

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ भरीव नुकसान भरपाई द्या!

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मुंबई : प्रतिनिधी            हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी…

error: Content is protected !!