रानबांबुळी येथील रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ग्रामपंचायत व शुभम परब मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर रक्तदानासोबत आयुष्यमान कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथे ग्रामपंचायत रानबांबुळी व शुभम परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग…






