बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या विद्यार्थ्यांची पारपोली ‘फुलपाखरांचे गाव’ येथे शैक्षणिक भेट

फुलपाखरांच्या दुनियेतून निसर्ग शिक्षण; कुडाळच्या विद्यार्थ्यांचा अनोखा अनुभव पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढवणारी पारपोली गार्डनची शैक्षणिक सहल कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसी मधील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल येथील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील…








