कुडाळात १५ वर्षीय मुलाची राहत्या घरी आत्महत्या!
नवीन गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. युवराज विजय परब (सध्या रा.मेहनील प्लाझा,…








