सिंधुदुर्गातही एआय शेतीचे वारे; पिंगुळीच्या शेतकऱ्यांची आधुनिक शेतीची पाहणी!

पिंगुळीतील शेतकऱ्यांचा बारामती दौरा; ‘एआय शेतकरी’ संकल्पनेची घेतली माहीती एआय, ड्रोन आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शेतीच्या नव्या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी…








