कुडाळ न.पं.च्या सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोला पुन्हा आग!

महिन्याभरातील दुसरी घटना; प्रशासनाची धावपळ दोन अग्नीशमन दलाच्या गाड्यांमार्फत आग आटोक्यात कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला बुधवारी दुपारी पुन्हा आग लागली. भर दुपारच्या वेळेस वा-याचा वेग जास्त असल्याने क्षणार्धात आग अधिक भडकल्याने परिसरात धुराची मोठी समस्या…








