कुडाळ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात!

जुन्या आठवणींना उजाळा; २००० बॅचचा रौप्य महोत्सव साजरा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा येथील एकनाथ ठाकूर सभागृहात नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या वेळी माजी प्राचार्य…






