गोवेरी-म्हारसेवाडीत गव्यांचा धुमाकूळ; भातशेतीची नासधूस!

सात-आठ गव्यांच्या कळपाकडून शेतकऱ्यांच्या भातशेतीसह चिबूड पिकाचे नुकसान गव्यांच्या उपद्रवाने शेतकरी भयभीत; पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाईची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून, शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत. सध्या या परिसरात सात ते…








