मालवण तालुक्यात अकरा दिवसांच्या गणपतींना थाटात निरोप!

ढोल-ताशांचा गजर, बाप्पाचा जयघोष; मालवणमध्ये अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मालवण : प्रतिनिधी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मालवण तालुक्यात आज गुरुवारी अकरा दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले. समुद्रकिनारे, नदी, ओहोळ तसेच विविध विसर्जनस्थळी भक्तांनी…







