कुडाळ हायस्कूल परिसरातील चिखलाचा प्रश्न मार्गी; नगरसेवक अभिषेक गावडे यांचा तातडीने पुढाकार!

विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय दूर; खडी टाकून चिखलमय रस्त्याला दिलासा शिवसेना शहरप्रमुख-नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक कुडाळ : पावसामुळे कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच पडतेवाडी शाळेसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते.…








