सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा कहर; ठिकठिकाणी झाडे पडून, पडझड होऊन मोठे नुकसान!

कुडाळमध्ये तुटलेल्या वीज वाहिनीच्या स्पर्शाने दोन म्हशींचा मृत्यू; सभापतींसह यंत्रणांची धाव दोडामार्ग ते देवगड पर्यंत वादळी पावसाचा तडाखा; वीजपुरवठा विस्कळीत कणकवली/कुडाळ/देवगड/सावंतवाडी/दोडामार्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत झाडे पडून, घरांचे…








