सिंधुदुर्गातील मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा; मंदार शिरसाट यांचे सिनेट सदस्यांना निवेदन!

निकाल, गुणपत्रिका अन् पुनर्मूल्यांकनाच्या विलंबाचा घोळ थांबवा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मंदार शिरसाट यांनी वेधले लक्ष सिंधुदुर्ग उपकेंद्रातील सर्व सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांवर…








