कुडाळ नगरपंचायतीचा ३७.९७ कोटींचा शिल्लकी अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर!

आरोग्य, पाणी, क्रीडा, स्वच्छता व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून सभागृहात सादरीकरण कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत च्या विशेष सभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा शिल्लकी रकमेचा अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी सभागृहात सादर केला.…







