रानभाज्यांचा जागर अन् पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा उत्सव; आंदुर्लेत कुडाळ तालुकास्तरीय महोत्सव उत्साहात!

‘जंकफुडासुराचा नाश’ दशावतारी नाटकाने जिंकली उपस्थितांची मने रानभाज्यांच्या प्रदर्शनासह पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुडाळ आणि ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा…








