तिकीट ब्लॉकचा तुटवडा; कुडाळ एसटी आगाराची बससेवा ४ तास ठप्प!

NCMC पावतीवरील प्रवासासाठी ५ व ३ रुपयांचे कॉम्बिनेशन तिकीट उपलब्ध नाही बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल; तोडग्यासाठी प्रशासन-एसटी कामगार संघटनेत चर्चा कुडाळ : कुडाळ एसटी आगारात NCMC कार्ड नोंदणी रिसीट असलेल्या प्रवाशांसाठी आवश्यक असलेले महिला सन्मान योजनेचे ५ व ३…







