स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कवठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

कवठी युवक मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय करलकर यांचा पुढाकार जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वितरण कुडाळ : प्रतिनिधी ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळ (मुंबई)चे अध्यक्ष संजय करलकर यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर…








