Category बातम्या

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील खासगी आस्थापने राहणार बंद!

कुडाळ तालुक्यात मनाई आदेश जारी; उल्लंघन केल्यास कारवाई कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांचे आदेश कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आदेश जारी…

कुडाळमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत!

ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; भाविकांची दर्शनासाठी गर्दी रात्री पावशी येथे मुक्काम; उद्या वेताळबांबर्डेत पालखी व पादुकांचे आगमन कुडाळ : प्रतिनिधी       अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा येथून निघालेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी व पादुकांचे शुक्रवारी सायंकाळी कुडाळ शहरात भक्तीमय वातावरणात आगमन झाले. कुडाळ औदुंबरनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ते पोस्ट…

कुडाळात कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे व साहित्य मतदान केंद्रावर रवाना!

जि.प.-पं.स.च्या २७ जागांसाठी उद्या मतदान; १५३ मतदान केंद्रे निश्चित८५० अधिकारी – कर्मचारी नियुक्त : ३५० पोलिसांचा बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समितीच्या जागांसाठी उद्या शनिवारी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या…

निवडणूक कामासाठी कुडाळ आगाराच्या २३ एसटी बसेस आरक्षित!

६ ते ७ फेब्रुवारीदरम्यान ५४ बसफेऱ्या तात्पुरत्या बंद! प्रवाशांनी सहकार्य करण्याचे एसटी प्रशासनाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी कुडाळ एसटी आगाराच्या २३ एसटी बसेस निवडणूक प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या बसेस…

नेरूर जि.प.मध्ये स्थानिक उमेदवारांचाच दबदबा..!

नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी – ठाकरे शिवसेनेचा विजय निश्चित – शेखर गावडे कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेले आहे. नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना…

पावशीत सखी, पिंगुळीत आदर्श तर माणगाव मध्ये सेल्फी मतदान केंद्र!

कुडाळ तालुक्यात ६७ उमेदवार रिंगणात, १.१६ लाख मतदार करणार मतदान निवडणूक यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिका-यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कुडाळ तालुक्यात शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०…

शिवापूर गावात ‘लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली फसवणूक?

ठाकरे शिवसेनेचा जाब; शिवापुरातून महिला पदाधिकाऱ्यांचा काढता पाय माणगांव : प्रतिनिधी           माणगांव (ता. कुडाळ) खोऱ्यातील शिवापुर गावात महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अधिकृत सूचना नसताना स्वतःला ‘लाडक्या बहिणी’ समजणाऱ्या काही महिला पदाधिकारी घरोघरी फिरून महिलांकडून लाडकी बहिण योजनेचे खोटे अर्ज भरून घेत…

कलावंतांची भूमी नेरूर विकासाच्या नव्या पर्वाकडे; रुपेश पावसकर यांचा लोकाभिमुख वचननामा जाहीर!

नेरूरच्या मातीसाठी, माणसांसाठी आणि भविष्याच्या पिढीसाठी विकासाचा शब्द कुडाळ : प्रतिनिधी            नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार रुपेश अशोक पावसकर यांनी विकासकेंद्री, लोकाभिमुख आणि दूरदृष्टीपूर्ण वचननामा जाहीर करत निवडणूक…

घराघरात ठाकरे शिवसेनेची साद; पावशी मतदारसंघात विजयाचा विश्वास!

अमरसेन सावंत-नारायण मांजरेकर-चित्रा पावसकर यांच्या प्रचार फेरींना उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी        पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांच्या झंझावाती प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाकरे शिवसेनेची हि लाट गावागावात उमटत आहे, आणि हा केवळ प्रचार नाही; हा विश्वासाचा, वारसाचा…

पावशी जि.प.त दादा साईल यांच्या प्रचाराचा झंझावात.. महायुतीच्या विकासदृष्टीला जनतेची साथ!

‘विकास आणि विश्वास’च्या जोरावर दादा साईल, निखिल कांदळगावकरांचा घरोघरी प्रचार कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना–भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार तुकाराम (दादा) चंद्रकांत साईल यांनी झंझावाती प्रचार करत संपूर्ण मतदारसंघात…

error: Content is protected !!