सिंधुदुर्ग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले अभिनंदन; संघटन बळकटीवर भर सिंधुदुर्ग : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षाचे मुखपत्र दै. सामना मधून ही माहिती…








