कुडाळात अन्नपदार्थ-पाणी तपासणी मोहीम; २५० हून अधिक नमुने संकलित!

व्यावसायिकांना मोठा दिलासा; कुडाळातच अन्नपदार्थ-पाणी तपासणीची सुविधा व्यापारी महासंघ-हाॅटेल संघटनेच्या पुढाकाराने अन्नसुरक्षा तपासणी मोहीम; व्यावसायिकांचा समाधानाचा सूर कुडाळ : प्रतिनिधी अन्नसुरक्षा मानकांच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात अन्नपदार्थ व पाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ तालुका व्यापारी संघ…






