पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी-करमळगाळूत रस्त्याला भगदाड!

काॅजवेवर पडला खड्डा; वाहतूक असुरक्षित कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी करमळगाळू पापडी येथील कॉजवे खचल्यामुळे कॉजवेला एका बाजूने भले मोठे भगदाड पडले आहे. अद्याप या ठिकाणी बांधकाम विभागाकडून उपायोजना अथवा वाहनधारकांसाठी सूचना फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याहीक्षणी अपघात…








