आंबडपाल येथे उद्या जिल्हास्तरीय ‘कृषी दिन’ व भव्य शेतकरी मेळावा!

सिंधुदुर्ग जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांची माहीती ‘अल् निनो’सह आधुनिक शेती तंत्रज्ञानावर मार्गदर्शन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै हा दिवस ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी देखील सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या…








