मालवणमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर महसूल-पोलिस प्रशासनाची धडक कारवाई!

मालवण : महेश कदम मालवण सागरी महामार्गावरून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. शहरातील देऊळवाडा नाका येथे मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या संयुक्त छाप्यामध्ये वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडण्यात आले. हे…




