Category बातम्या

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी; गुंतवणुकदारांसाठी राज्य सज्ज; बंदरे मंत्री नितेश राणे!

एफसीसीआयच्या वतीने ४ थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील क्षमता जागतिक स्तरावर विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याच्या बंदर व सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी…

बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!

‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांच्या भाषणाने जिंकली मने सावंतवाडीत शरीरसौष्ठवाचा थरार, वक्तृत्वाचा जल्लोष सावंतवाडी : शरीरसौष्ठवाच्या मैदानात शरीरसाधकांनी आपल्या पीळदार बाहूंचे सामर्थ्य दाखविले, स्नायूंच्या पिळदार रेषांनी उपस्थितांची मने जिंकली; मात्र याच व्यासपीठावर शब्दांचे चौकार-षटकार ठोकत युवा नेते विशाल परब…

पिंगुळी पाझर तलावाच्या रक्षणासाठी कुडाळ प्रांत कार्यालयासमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण!

ग्रामस्थांसह सर्वपक्षीय एकवटले कुडाळ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या रक्षणासाठी कुडाळ येथील प्रांत-तहसील कार्यालयासमोर आज सोमवारी सकाळपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.      या आंदोलनात ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तलावाकडे जाणारा रस्ता बंद केल्याचा…

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत माणगावच्या दत्तचरणी लीन!

श्री दत्तगुरूंसह यक्षिणी मातेचे घेतले दर्शन दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान कुडाळ : प्रतिनिधी        गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माणगाव येथील प्रसिद्ध श्री दत्तमंदिराला सदिच्छा भेट देत श्री दत्तगुरूंचे तसेच ग्रामदेवता यक्षिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या…

सिंधुदुर्गच्या काही भागांत अवकाळी पावसाची हजेरी!

पणदूर, वेताळबांबर्डे परिसरात जोरदार सरी ऐन भातकापणी हंगामात शेतकऱ्यांसमोर संकट सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या काही भागांत आज रविवारी सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. वैभववाडी, कुडाळ तालुक्याच्या काही भागात पाऊस बरसला. कुडाळ तालुक्याच्या पणदूर, वेताळबांबर्डे पंचक्रोशीसह अनेक भागांत सायंकाळी पावणे सात ते…

मालवणात अवैध गोवा बनावटीच्या दारूवर धाड!

५ लाख ३८ हजार रुपयांचा साठा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल मालवण पोलिसांची कारवाई मालवण : महेश कदम      मालवण दांडी परिसरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी काल शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यात गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ८० बॉक्स जप्त करण्यात आले असून, जप्त…

आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला अन् काळाचा घाला; पाय घसरल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू!

कुडाळ : माणगाव-आंबेरी येथील पुलानजीक असलेल्या देवकोंड परिसरात निर्मला नदीपात्रात बुडून एका ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिराज उर्फ राजू भार्गव कुडपकर (वय ३३, रा. वेंगुर्ला कॅम्प, भटवाडी) असे मृत…

नेरूरमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासुर वध स्पर्धा!

रणझुंझार मित्र मंडळ आणि जि. प.सदस्य रुपेश पावसकर यांचे आयोजन प्रथम क्रमांकाला २० हजारांचे पारितोषिक; रुपेश पावसकर यांची माहिती कुडाळ : रणझुंझार मित्र मंडळ, नेरूर आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर पंचक्रोशी मर्यादित ‘कलेचा देव कलेश्वर…

आकारीपड जमिनीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याचे श्रेय आ.निलेश राणेंनी लाटू नये- वैभव नाईक!

सिंधुदुर्ग : साधारणपणे १९७३ साला आधीपासून ‘आकारी पड’ जमिनींचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतसारा न भरलेल्या जमिनींवर तत्कालीन सरकारने ‘आकारीपड’ म्हणून नोंद केली आहे. मात्र २०१६ साली शेतकरी प्रमोद शेडगे व कुडाळातील स्थानिक शेतकरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.…

कुडाळ महिला-बाल रुग्णालयाच्या फायर सिस्टीमची पाणी साठवणूक टाकी चुकीच्या ठिकाणी!

महाविकास आघाडी आक्रमक; टाकी स्थलांतरित करण्याची मागणी अभय शिरसाट, बाळा पावसकर व सुशिल चिंदरकर यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष कुडाळ : येथील महिला व बाल रुग्णालय येथे अग्निशामक यंत्रणेच्या पाणी साठवणूक टाकीचे काम चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी होत असल्याचा आरोप…

error: Content is protected !!