सावंतवाडीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण!

अनेक ठिकाणी झाडे कोसळली; मोठे नुकसान कुडाळ, वेंगुर्लेतही पाऊस; आंबा-काजू पिकांना फटका बसण्याची भीती सावंतवाडी/कुडाळ/वेंगुर्ले : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यात गुरूवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सावंतवाडी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने…







