बसच बनली चोरीचं मैदान..१३ लाखांच्या सोन्यावर डल्ला; कुडाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मुंबईतील आरोपीस अटक; एसटी प्रवासादरम्यान चोरीच्या गुन्ह्याची उकल तांत्रिक तपासाने मिळाले यश; कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी कुडाळ : प्रतिनिधी बस प्रवासादरम्यान चोरी झालेल्या १३ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची उकल करण्यात कुडाळ पोलिसांना यश आले असून, या प्रकरणात मुंबईतील आरोपीला…








