पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग!

पावशी-घावनळेफाटा अपघातप्रवण लेनवर तात्पुरत्या उपाययोजनांना सुरुवात महामार्गाची लेन असुरक्षित; कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी कायम कुडाळ : प्रतिनिधी पावशीचे माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर महामार्ग प्रशासनाला जाग आली. पावशी – घावनळेफाटा येथे बाॅक्सेलजवळील मुंबई गोवा महामार्गाच्या अपघात…








