भाजपाचे केंद्र सरकारला समर्थन म्हणजेच जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार; मनसेचा हल्लाबोल!

‘संध्या तेरसे यांना साथ नाही, पण केंद्र सरकारला समर्थन’; मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची भाजपावर टीका कुडाळ : प्रतिनिधी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारच्या पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीनंतर कुडाळ भाजपाचे केंद्र सरकारच्या भूमिकेला समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ…








