कुडाळ पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत धुरी यांची निवड!

सचिवपदी सतीश माडये; तालुका कार्यकारिणी एकमताने जाहीर उपाध्यक्षपदी संतोष म्हाडगुत व नीलेश गुरव तर खजिनदारपदी वैभव धुरी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका पोलीस पाटील गाव कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत धुरी (वाडीवरवडे) यांची तर सचिवपदी सतीश माडये (पिंगुळी) यांची निवड करण्यात…






