कुडाळ येथे आग; वेळीच गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला!

अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात भाडेकरू कुटुंबाचे सर्व साहित्य खाक; नागरिकांचे मदतकार्य कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील केळबाईवाडी नजिकच्या वाघसावंत टेंब येथील श्री भवानी मंदिरासमोरील श्री.सामंत यांच्या घराच्या माडीवरील खोलीला अचानक आग लागून खोलीसह भाडेकरू श्री. नाईक कुटुंबाचे…








