पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात!

आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा; जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती 35 हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ; खासदार नारायण राणे यांचेही मानले आभार कणकवली : प्रतिनिधी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…








